“एका दिवसात जगलेली 5 आयुष्यं…”
• 12/15/2025
एकच माणूस. एकच दिवस. पण आयुष्य वेगवेगळं. गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत, राजकारणी आणि साधू — सगळ्यांच्या जगण्यात वेदना वेगळ्या, पण प्रश्न एकच. हा video अभिनय नाही… हा वास्तव आहे. तुम्ही कोणत्या आयुष्यात स्वतःला पाहिलं? Comment करा 👇
0 Comments
Login to comment