घरचा कुरकुरीत बटाटा वडा 😋 Perfect Batata Vada Recipe

• 12/16/2025

घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि गरमागरम बटाटा वडा 😋 ही आहे सोपी आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी. चहासोबत, पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या वेळेला परफेक्ट स्नॅक ☕🌧️ रेसिपी आवडली तर Like 👍 करा अशाच घरगुती रेसिपीसाठी Channel Subscribe करा ❤️

0 Comments

Login to comment